Indian Idol Marathi | देवश्रीच्या गाण्याला मान्यवरांची दाद, 'मुस्कानें झूठी है' | Sony Marathi

2022-02-22 9

सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर अजय-अतुल यांच्या हस्ते ध्वनिमुद्रकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर स्पर्धांना प्रख्यात संगीतकार आणि पियानोवादक संतोष मुळ्येकर यांच्या पयानोवर गाण्याची संधी सुद्धा मिळालीये. पाहूया या भागाची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale